المحتوى المقدم من Pradeep Shinde. يتم تحميل جميع محتويات البودكاست بما في ذلك الحلقات والرسومات وأوصاف البودكاست وتقديمها مباشرة بواسطة Pradeep Shinde أو شريك منصة البودكاست الخاص بهم. إذا كنت تعتقد أن شخصًا ما يستخدم عملك المحمي بحقوق الطبع والنشر دون إذنك، فيمكنك اتباع العملية الموضحة هنا https://ar.player.fm/legal.
Player FM - تطبيق بودكاست انتقل إلى وضع عدم الاتصال باستخدام تطبيق Player FM !
Can AI compress the years long research time of a PhD into seconds? Research scientist Max Jaderberg explores how “AI analogs” simulate real-world lab work with staggering speed and scale, unlocking new insights on protein folding and drug discovery. Drawing on his experience working on Isomorphic Labs' and Google DeepMind's AlphaFold 3 — an AI model for predicting the structure of molecules — Jaderberg explains how this new technology frees up researchers' time and resources to better understand the real, messy world and tackle the next frontiers of science, medicine and more. For a chance to give your own TED Talk, fill out the Idea Search Application: ted.com/ideasearch . Interested in learning more about upcoming TED events? Follow these links: TEDNext: ted.com/futureyou TEDAI Vienna: ted.com/ai-vienna Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.…
المحتوى المقدم من Pradeep Shinde. يتم تحميل جميع محتويات البودكاست بما في ذلك الحلقات والرسومات وأوصاف البودكاست وتقديمها مباشرة بواسطة Pradeep Shinde أو شريك منصة البودكاست الخاص بهم. إذا كنت تعتقد أن شخصًا ما يستخدم عملك المحمي بحقوق الطبع والنشر دون إذنك، فيمكنك اتباع العملية الموضحة هنا https://ar.player.fm/legal.
المحتوى المقدم من Pradeep Shinde. يتم تحميل جميع محتويات البودكاست بما في ذلك الحلقات والرسومات وأوصاف البودكاست وتقديمها مباشرة بواسطة Pradeep Shinde أو شريك منصة البودكاست الخاص بهم. إذا كنت تعتقد أن شخصًا ما يستخدم عملك المحمي بحقوق الطبع والنشر دون إذنك، فيمكنك اتباع العملية الموضحة هنا https://ar.player.fm/legal.
नभातून मेघांचा समुद्र खवळतो पुरात संसार सारा उध्वस्त होतो संकट काळात डोंगर कोसळतो अश्रूंचा महापुर गावाला घेरतो निसर्ग मानव जीवनावर कोपतो शेताच्या छातीवर पाऊस नाचतो काळीज फाडतो उभं पीक मोडतो मालकासह जनावर पुरात वाहतो वासरू गोठ्यात हंबरडा फोडतो निसर्ग मानवी जीवनावर कोपतो
समाज राजकारणास लागली खरूज स्वार्थी नेता सत्तेत जनतेची फसवणूक संधीसाधू बेडूक जिंकतात निवडणूक दलदलीच्या डबक्यात उड्या मारतात शेठ अजगर देश गिळंकृत करतात सा-या चिमणी पाखरांची जमीन विकली जाते कवडीमोल भावात मुंग्याचे वारूळ वाहाते पावसात सरडा नेता राजधर्म रंग बदलतात लाल काळ्या मुंग्याचे जीव धोक्यात
विश्र्व कविता ... डॉ. प्रदीप शिंदे कविता फुलांची फुलातील सुंगधाची अनेक रंगाने उजळणारी चोहीकडे दरवळणारी डोंगर माथ्यावर फिरणारी राना वनात भटकणारी कडया कपा-यात गुंजनारी
निर्वाण... डॉ.प्रदीप शिंदे मातीमधील सुगंध पाऊसाची वाट पहात आहे. पाऊस आजचा लहरी मातीच वाहून नेत आहे. मातीचा गोळा आकार देणारे हात शोधत आहे. बरबटलेले हातच चिखलाची घृणा करीत आहे पतंग वा-यासवे नभात भरारीच्या तयारीत आहे वावटळीत भरकटत पतंग दिशाहीन होत आहे अंतर्मनातून शांतीच्या पथावर मी मार्गस्थ आहे मी च्या बाधेने मनातील शांतता भंग पावत आहे…
तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना भाकर दिला गरीबाला जगण्याचा अधिकार माझ्या ओठात माझ्या पोटात माझी माय माझी साय बाबासाहेब पुस्तकातले ज्ञान लेखनीतून विचार जागवला माणसांत स्वाभिमान माझ्या डोक्यात माझ्या हृदयात माझी माय माझी साय बाबासाहेब
मित्र बिनधास्त असावा मद्यात बर्फ जसा विरघळावा मित्र देतो गोडवा चहात आल्याचा सुगंध दरवळावा मित्र नको फसवा जसा दुधात मिठाचा खडा पडावा मित्र दर्याचा वारा आनंदाला उधाण आणणारा मित्र मोठ्या मनाचा संकटातही सोबत राहणारा मित्र असा हितकारी आगीतून बाहेर काढणारा मित्र वणव्यात गारवा क्रोधाग्नीला शांत करणारा
कामयाबी में शाबाशी कौन किसको दे रहा हैं अंदर की जलन से खुद को तबाह कर रहा है नजाकत से बधाई महज नुमाइश बन रहा है औरों की खुशी देख दिल कमजोर कर रहा हैं सब माहौल खराब नहीं नाराज क्यूं हो रहा है दिल का सच्चा दोस्त तेरे साथ चल तो रहा हैं
गावात माझ्या.... डॉ.प्रदीप शिंदे दारिद्रय रोगराई, दुःख वेदना जरी वाढीस लागली सुखाची वाट पहातो गावात माझ्या काम नाही बेकारीत वाढ, उपाशी पोटी दिवस ढकलतो, तरीही आशेने पहातो गावात माझ्या, गरीबांच्या योजना गायब व्यवस्थेत होतो रोज भ्रष्टाचार कुंपणाने शेत खाल्ले गावात माझ्या, गरीब महागाईने खचतो प्राण तयाचा नित्य जातो व्यवस्था कठोर झाली गावात माझ्या, भांडवलदारांच्या दिमतीला पक्ष नेते सतत नतमस्तक गरीब वा-यावर सोडले गावात माझ्या एकीकडे कुबेराचा महाल बाजूला कंगाल फाटके झोपडे विषमतेचे वारे वहाते या गावात माझ्या वस्त्या वेगळ्या माणसाला जात कळस चढवला सोन्याचा शाळा मोडकिळस गावात माझ्या होईल सामाजिक बदल आंतरजातीय विवाहास मान धर्मनिरपेक्ष समता नांदेल गावात माझ्या सरकारी शाळा ज्ञानार्जन केंद्र आधुनिक शिक्षण काळाची गरज अंधश्रद्धा मुक्ती होईल गावात माझ्या गुटखा तंबाखूचे व्यसन विविध आजाराला निमंत्रण दारु सोडतील सुख येईल गावात माझ्या स्वच्छ तन अन् मन प्रदूषणमुक्ती साठी वृक्षसंवर्धन निर्मळतेचा ध्यास घेतील गावात माझ्या…
कविता पोर्णिमेची चंद्र अन् चांदण्यांची सुंदर स्वप्न पहाणारी आठवणीत हरवणारी काळोखाला छेदणारी सुर्योदय दाखवणारी नवजीवनाचे गीत गाणारी कविता तुझी माझी सर्वांची कविता तुझ्या माझ्या नात्याची अव्यक्त मनाला स्पर्श करणारी व्यक्त भावनांना फुलवणारी आसवे दाटून आणणारी मिश्किलपणे बोलणारी हळूच खुदकन हसवणारी
आला पाऊस .. (बालकविता) डॉ.प्रदीप शिंदे आला वारा पाऊस धारा टप टप पडती गार गारा झेला मुलांनो या फुलांना नाचा पाऊसात भिजताना करा साजरा उत्सव सोहळा मित्र होतात पावसात गोळा ढग वाजवतो ढोल ताशा वीज चमकली दाही दिशा पानी साचून आले अंगणात हर्ष हा भरला मनामनात झाडे फुले गेले नाहून इंद्रधनुने आले नभ रंगून सृष्टीचे अनेक रूप देखावे भान हरपून सौंदर्य पहावे मोर कोकिळा वनात गातात मुले सुंदर प्रकृतीत फुलतात डॉ.प्रदीप शिंदे…
गजल ...... डॉ.प्रदीप शिंदे आज कफन लपेटकर, बेखौफ चल दिया रोज मौत से घबराकर जीना छोड़ दिया दिन भर रास्ते पर, धुप में खडा रहा मैं दरख़्त बनकर, शितल छांव देता रहा मैं मेरे दिल में दर्द कहां होता हैं आजकल मैं दर्द की दवा बना ,बांटता हूं आजकल होड़ में पिछे रह कर, हरदम हार जाता हूं किसी की खुशी का जरिया बन जाता हूं लोग मंदिर दरगाह बनाके खुदा ढूंढते हैं मैं मंदिर दरगाह, मुझमें ख़ुदा मिलता हैं दीया अंधकार को मिटाकर बुझ जाता हैं मैं स्वयं दीपक, नित्य प्रकाशमान रहता हूं लोग मंजिल को पाने सीढीयां पर चलते हैं मैं सिढी बनकर,मंजिल तक लेकर जाता हूं ,प्यासा पानी की तलाश में भटकता रहता हैं मैं बादल,बरस कर प्यास बुझाना चाहता हूं डॉ.प्रदीप शिंदे…
दोस्ताना...... डॉ प्रदीप शिंदे दोस्ताना स्नेह से बना हर वक़्त जहां दिल का हर एहसास व्यक्त दोस्ती का रिश्ता रहता है शुध्द मित्रता की डोर में हमेशा आबध्द दोस्ती में जीवन का मार्ग हैं प्रशस्त जहां दुख का सदैव होता हैं अस्त ऐ दोस्त दिल खोलकर जीएं मस्त खुशीयों में याद कर लीजिए दोस्त दुख में खट्टे मीठे दोस्त दवा सरस हैं मायुसी में हंसी मज़ाक जीवन रस है गर सफलता नजरअंदाज करे कोई हर मंजिल बनें आसान दोस्त बधाई आखिरी मुकाम तक अटूट है याराना जहान में ऊंचा रिश्ता बना है दोस्ताना दोस्त के हाथ में हाथ जीवन पर भरोसा जीवन की राह आसान साथ हो जरासा डॉ. प्रदीप शिंदे…
बादल का मिजाज सबसे अलग गरजकर बरसे या मौन में बरसे खुद को हमेशा के लिए मिटाते धरा की खूबसूरती को निखारते. बादल से नाराज़ नहीं पेड़ पौधे. उपेड सूखे होते हैं बीज छोड़ जाते विलय में सृष्टि विकास संदेश देते. अंकुर मिट्टी से हरे-भरे निकलते. हे मनुष्य सृष्टि में ही पालन पोषण. बचपन बुढ़ेपन तक ही है जीवन देने से सुखी जीवन प्रकृति नियम. सागर से ही बरसात जल पुनर्भरण धरती का आकाश सफ़र रात्र दिन. जीवन प्रकृति का नियमबध्द खेल. आंधि तुफान जीवन मरन सब मेल. वर्तमान हर श्वास ही तुम्हारा जीवन. डॉ.प्रदीप शिंदे…
आक्रोश....... डॉ.प्रदीप शिंदे चेहरे बनले रंगीत कापडी मास्क लावले , चेहरे लपून गेले खरे खोटे मुखवटे, संशयाचे वातावरण डोळ्यातून संवाद सर्वांचे, जन मनात कोरोना भय चोहीकडे संसर्ग रोगाचे ओठातले हास्य क्रंदन श्र्वास गुदमरले, डोळयातले सुख दुःख अश्रू ने प्रकटले, मनातील भावविश्व तरल नयनीं अवतरले, नजरेतील करूण भाव ह्रदयी उमजले नर्स डॉक्टर अबोल इशारेच पर्याय ठरले, रुग्णांने शांतपणे औषध उपचार घेतले, पोलिस शिक्षक सतर्क मदतीला सरसावले, सक्रिय सेवा बजावत बहुमोल योगदान दिले मनातील गोष्टीं ऐकून कान विटले, बातम्यांचे अक्षर शब्द सत्तेच्या जगात रमले, जनतेचे अनेक प्रश्न हवेत विरून गेले, कामगारांची उपासमार बेरोजगारीने त्रासले सिमेवरचे विदेशी वाद टिव्हीवर गाजले, महागाई विरुद्ध आंदोलन दडपून टाकले, विवंचनेत कंगाल गरीब भारतात बेघर रडले. इनडोअर इंडिया खेळ महालात अमीर रमले नव्याचे नऊ दिवस योजनांचे पाऊस पडले, मदतीचे हात मात्र वर्तमानपत्रात छापले, गरीबांचे संसार मोडके उघड्यावर विखरून पडले, आत्मनिर्भर भांडवलदार कामगार स्थलांतरीत झाले तोंडाला पानें पुसली व्यवस्थेत गरजवंत भरडले, गेंड्याच्या कातडीचे बोलघेवडे आश्र्वासले, रोजच गरीब यातना मरण मायबापुडे लाचार बनले, भुकेने व्याकूळ बालके दुर्बल रोगग्रस्त झाले आक्रोशाने हृदय फाटले डॉ.प्रदीप शिंदे…
مرحبًا بك في مشغل أف ام!
يقوم برنامج مشغل أف أم بمسح الويب للحصول على بودكاست عالية الجودة لتستمتع بها الآن. إنه أفضل تطبيق بودكاست ويعمل على أجهزة اندرويد والأيفون والويب. قم بالتسجيل لمزامنة الاشتراكات عبر الأجهزة.