Healthcare of Underprivileged by Shankar Manjare Episode 3
Manage episode 293497045 series 2928540
कोविडच्या लढ्यात एकजूट व्हा
कोविड 19 च्या या काळात शंकर मांजरे आपका डॉक्टर,यांचे समाजातील वंचितांकरिता असलेले योगदान ऐका.
श्री.शंकर मांजरे,संस्थापक- आपका डॉक्टर फाऊंडेशन जे वंचित समाजातील लोकांचे प्राथमिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने कार्य करतात.
कोझी कॉर्नर पॉडकास्टवर त्याची कथा ऐका.
तारीख: 27 मे 2021
संपर्कात रहा, सुरक्षित रहा
Stay tuned to the Cozy Corner Podcast!
8 حلقات