पुरुषांनी काहीही केले तरी चालते पण स्त्रीने मात्र..| Deva Zinjad | Ep - 41| Granthpremi Marathi Podcast
Manage episode 456719583 series 2890536
पर्वताएवढी संकटे जरी आली, तरी रडायचे नाही लढायचे हा विलक्षण मंत्र मराठी लोकांना देणारी कादंबरी "१ भाकर आणि ३ चुली" आणि "सगळे उलथवून टाकले पाहिजे" हा कवितासंग्रह, या दोन्ही पुस्तकांना प्रत्येकी १३ पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत. विक्रीचे अनेक विक्रम दोन्ही पुस्तकांनी मोडले आहेत. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये निरंजनने संवाद साधला आहे लेखक आणि कवी देवा झिंजाड यांच्या बरोबर. साहित्य, त्यांची लिखाणाची शैली , process, ग्रामीण भागातील समस्या, कविता, हास्य सम्राट आणि आगामी साहित्य अश्या अनेक विषयांवर या गप्पा रंगल्या आहेत. जरूर पहा.
In this episode, we spoke to Deva Zinjad who is a bestselling Marathi Author. His first 2 books "1 Bhakar 3 Chuli" and "Sagale Ulathwun Takle Pahije" broke many sales records! We have spoken to him on various topics such as Liturature, Reading, his Writing process, his Poems, the social issues that he has addressed in the book, Social Media and his upcoming book etc.
देवा झिंजाड यांची पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/collections/deva-zinjad-books
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939
Credits:
Guests: Deva Zinjad (Author)
Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #देवाझिंजाड #1भाकर3चुली
43 حلقات