لمنحك أفضل تجربة ممكنة ، يستخدم هذا الموقع ملفات تعريف الارتباط. راجع سياسة الخصوصية و شروط الخدمة لمعرفة المزيد أكثر.
فهمت!
Player FM - Internet Radio Done Right
Checked 3M ago
تمت الإضافة منذ قبل four أعوام
المحتوى المقدم من Mandar Kulkarni. يتم تحميل جميع محتويات البودكاست بما في ذلك الحلقات والرسومات وأوصاف البودكاست وتقديمها مباشرة بواسطة Mandar Kulkarni أو شريك منصة البودكاست الخاص بهم. إذا كنت تعتقد أن شخصًا ما يستخدم عملك المحمي بحقوق الطبع والنشر دون إذنك، فيمكنك اتباع العملية الموضحة هنا https://ar.player.fm/legal.
Player FM - تطبيق بودكاست انتقل إلى وضع عدم الاتصال باستخدام تطبيق Player FM !
Can AI compress the years long research time of a PhD into seconds? Research scientist Max Jaderberg explores how “AI analogs” simulate real-world lab work with staggering speed and scale, unlocking new insights on protein folding and drug discovery. Drawing on his experience working on Isomorphic Labs' and Google DeepMind's AlphaFold 3 — an AI model for predicting the structure of molecules — Jaderberg explains how this new technology frees up researchers' time and resources to better understand the real, messy world and tackle the next frontiers of science, medicine and more. For a chance to give your own TED Talk, fill out the Idea Search Application: ted.com/ideasearch . Interested in learning more about upcoming TED events? Follow these links: TEDNext: ted.com/futureyou TEDAI Vienna: ted.com/ai-vienna Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.…
المحتوى المقدم من Mandar Kulkarni. يتم تحميل جميع محتويات البودكاست بما في ذلك الحلقات والرسومات وأوصاف البودكاست وتقديمها مباشرة بواسطة Mandar Kulkarni أو شريك منصة البودكاست الخاص بهم. إذا كنت تعتقد أن شخصًا ما يستخدم عملك المحمي بحقوق الطبع والنشر دون إذنك، فيمكنك اتباع العملية الموضحة هنا https://ar.player.fm/legal.
المحتوى المقدم من Mandar Kulkarni. يتم تحميل جميع محتويات البودكاست بما في ذلك الحلقات والرسومات وأوصاف البودكاست وتقديمها مباشرة بواسطة Mandar Kulkarni أو شريك منصة البودكاست الخاص بهم. إذا كنت تعتقد أن شخصًا ما يستخدم عملك المحمي بحقوق الطبع والنشر دون إذنك، فيمكنك اتباع العملية الموضحة هنا https://ar.player.fm/legal.
नाटकवाला प्रस्तुत अनेकविध नाट्यकृती.
…
continue reading
16 حلقات
المدونة الصوتية تستحق الاستماع
برعاية
كل الحلقات
×
N
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - मातीची दर्पोक्ती कवि - कुसुमाग्रज अभिवाचक - मंदार कुलकर्णी घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य, उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती थरथरा कापली वर दर्भाची पाती ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत कोलाहल घुमला चहूकडे रानात- अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी ! बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती, मातीवर चढणे एक नवा थर अंती ! कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! पाहून हासु ये तुमचे ताजमहाल अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ? शेकडो ताजही जिथे शोभले काल ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी मातीवर चढणे एक नवा थर अंती ! धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी इकडेच वाहते सर्वांची रहदारी हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति मातीवर चढणे एक नवा थर अंती ! मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ? बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ? मातीतच अंती त्याचेही निर्वाण ? स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती मातीवर चढणे एक नवा थर अंती !…
N
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती - कविता कविता - वामांगी कवि - अरुण कोल्हटकर देवळात गेलो होतो मधे तिथे विठ्ठल काही दिसेना रख्माय शेजारी नुसती वीट मी म्हणालो असू दे रख्माय तर रख्माय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढेमागे लागेल म्हणून आणि जाता-जाता सहज रख्मायला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही रख्माय म्हणाली कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे कुणीही नाही म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो, कधी जातो कुठं जातो, काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी-कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगाचं एकटेपण...…
N
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - प्रेम कवि - कुसुमाग्रज अभिवाचक - मंदार कुलकर्णी पुरे झाले चंद्रसूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदीनाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय? डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं…
N
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती कविता - कणा कवि - कुसुमाग्रज अभिवाचक - मंदार कुलकर्णी 'ओळखलत का सर मला'--पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून: 'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली कळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली— भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले— कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'- खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला "पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला— मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!…
N
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
माझी सासरची मंडळी अंधश्रद्धेविषयी काय विचार करतात ? - मोठ्या गप्पा - Marathi Poadcast
مرحبًا بك في مشغل أف ام!
يقوم برنامج مشغل أف أم بمسح الويب للحصول على بودكاست عالية الجودة لتستمتع بها الآن. إنه أفضل تطبيق بودكاست ويعمل على أجهزة اندرويد والأيفون والويب. قم بالتسجيل لمزامنة الاشتراكات عبر الأجهزة.