Akashvaanee عمومي
[search 0]
أكثر
تنزيل التطبيق!
show episodes
 
Loading …
show series
 
'झुंड' हा चित्रपट नागपुरातील सुप्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे सरांवर आधारित आहे. सैराट, नाळ सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीच 'झुंड' या चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, भारत गणेशपुरे व किशोर कदम यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी काम केले आहे.…
  continue reading
 
सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी निर्मित 'गंगुबाई काठियावाडी' हा कामाठीपुरा या रेड लाईट एरियाची लीडर गंगुबाईच्या जीवनावर आधारित हा हिन्दी चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्ट व अजय देवगण यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट कसा वाटला हेच ह्या एपिसोडच्या मदतीने तुमच्यासोबत शेअर करतो आहे.चित्रपट समीक्षण : आकाश राहुल कोठाडिया…
  continue reading
 
पावनखिंड हा एक दर्जेदार मराठी ऐतिहासिक चित्रपट असून, बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची व त्यागाची गाथा सांगणार हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. तर चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. चित्रपट समीक्षण : आकाश राहुल कोठाडिया…
  continue reading
 
दोस्तहो, 'पांघरून - पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नायक व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. पांघरून हा चित्रपट बा भ बोरकर यांच्या कादंबरीवर आधारित असून, या चित्रपटात मराठी रंगभूमी वरील अनेक सुप्रसिद्ध नायकांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
  continue reading
 
● पुस्तकाचे नाव : दोस्त ● लेखक : व.पू. काळे ● प्रकार : कथा संग्रह ● प्रकाशन : १ डिसेंबर १९९९ ● प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस ● पृष्ठ : १६६ ● भाषा : मराठी ● किंमत : १६०/- ● समीक्षक : आकाश राहुल कोठाडिया
  continue reading
 
How to Win Friends and Influence People is a self-help book written by Dale Carnegie, published in 1936. Over 30 million copies have been sold worldwide, making it one of the best-selling books of all time.Writer: Dale CarnegiePublication: Simon & SchusterLanguage: EnglishPages: 278Book Available on: Amazon.in & Flipcart.comBook Review by Akash Rah…
  continue reading
 
Loading …

دليل مرجعي سريع